Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सर्व शिक्षक बंधू भगिनींचे माझ्या नवीन ब्लॉग वर हार्दिक हार्दिक स्वागत.

Sunday, 8 January 2017

उपस्थिती अँप डाऊनलोड करा



प्रत्यक्ष app चा उपयोग

➦ या नंतर आपल्याला student पोर्टल वरून Attendance app वरून एक apk डाऊनलोड करून आपल्या android मोबईल मध्ये इंस्टाल करावा लागेल

➦ शाळेचा udise क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर mobile ने लॉगीन करावे लागेल.

➦ हा जो रजिस्टर mobile नंबर आहे जो student पोर्टल वर create teacher user हा tab आहे त्याच्यात असणार आहे तो आपल्याला बदलता सुद्धा येणार आहे.

➦ आपण कोणता रजिस्टर मोबईल नंबर वापरणार आहोत हे पाहण्यासाठी Reports – HM level -  teacher master या मध्ये पाहता येतो.

➦ आपण जेव्हा App मध्ये udise क्रमांक व mobile क्रमांक टाकून register या बटनावर click करू तेव्हा आपल्या mobile वर एक one time password (OTP) येईल तो टाकून confirm otp वर click करायचे आहे.

➦ त्या नंतर आपल्या समोर स्क्रीन वर दोन ऑप्शन येतील. 
                1)   VIEW ATTENDANCE REPORT.

                2)  SUBMIT ATTENDANCE REPORT.


➦ आपण SUBMIT ATTENDANCE REPORT वर click करू तेव्हा आपल्या समोर एक स्क्रीन येईल त्याच्यातील  इयत्ता , तुकडी व दिनांक निवडावी. एक सूचना येईल Mark absent student त्या वेळी ok या बटनावर click करायचे आहे.

➦ या नंतर आपल्या समोर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल आपण फक्त जे गैरहजर आहेत त्याच्या पुढे चौकोनात  click करायचे आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पुढे एक चेक मार्क येईल.


➦ सर्वात खाली एक submit attendance हे नारंगी रंगात बटन आहे त्याच्यावर click करायचे आहे.


➦ आपल्या समोर त्या दिवशी किती विद्यार्थी हजर व किती गैरहजर आहेत तसेच त्या दिवसाची तारीख येईल आपण नंतर ok बटनावर click करायचे आहे.


➦ attendance submit successfully. Do you want continue असा मेसेज येईल आपण yes किंवा नो करा. 


➦ view attendance report वर click केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्धी हजेरी दिनांक नुसार पाहता येणार आहे.